Tag FRP Arrears

साखर दरवाढीचा लाभ आमच्या बळीराजाला मिळणार का?

Sugar Production

अतुलनाना माने पाटीलसंस्थापक अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ बाजारपेठेत साखरेचे दर वाढले, तर ग्राहकांच्या खिशाला चटका बसतो. पण या वाढलेल्या दराचा खरा आणि न्याय्य फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्याला मिळणार का? हा आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. साखरेचा बाजारभाव…

राज्यातील ५६ साखर कारखान्यांकडे ३१६ कोटींची एफआरपी थकबाकी

Babasaheb Patil, Cooperation Minister

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी थकबाकी टप्प्याटप्प्याने अदा करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. २०२५-२६ च्या गाळप हंगामात कार्यरत असलेल्या कारखान्यांपैकी १४८ कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम अदा केली असली, तरी…

२०० कोटींच्या थकबाकीसाठी ऊस मंत्र्यांच्या घराला घेराव; संतप्त शेतकऱ्यांचे ६ तास आंदोलन

Sugarcane farmers gheraos minister house in UP

पिलीभीत (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पैशांसाठी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. थकीत ऊस बिलांच्या मागणीसाठी शनिवारी सुमारे १,००० शेतकऱ्यांनी उत्तर प्रदेशचे ऊस विकास मंत्री संजय सिंह गंगवार यांच्या पिलीभीत येथील निवासस्थानाला घेराव घातला. उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

या 63 कारखान्यांचे अभिनंदन… शेतकऱ्यांना दिली एफआरपीपेक्षा अधिक रक्कम (Full Report)

sugarcane FRP

SupgarToday Special Report पुणे : महाराष्ट्रातील साखर हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यातील एकूण २०९ साखर कारखान्यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत १,०४२.२७ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. साखर आयुक्तालयाने १५ एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाक्षिक अहवालानुसार, राज्यात एकूण ₹२,१३० कोटींची…

मंत्री आणि नेत्यांच्या कारखान्याकडेच एफआरपी थकबाकी

Bhagyashri Patil and Harshwardhan Patil

सहकारमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री यांच्याशी संबंधित कारखानेही थकबाकीदार पुणे : साखर आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे रू. २१३० कोटी रूपये अद्याप थकले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, थकबाकीदारांमध्ये विद्यमान मंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदार आणि साखर…

केवळ ७० कारखानेच शंभर नंबरी

FRP of sugarcane

पुणे : साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या मार्चअखेरच्या आकडेवारीनुसार, गाळप हंगाम 2025-26 मध्ये राज्यातील साखर उद्योगाकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या ऊस बिलांचे प्रमाण सुमारे 92.52 टक्क्यांवर पोचले आहे. मात्र 139 कारखान्यांकडे अद्यापही तब्बल ₹2,991 कोटींची थकबाकी शिल्लक आहे, हे चिंताजनक आहे. मात्र…

देशात उसाची थकबाकी ३२ पटीने वाढली : FRP Arrears

FRP Arrears 32 times Higher than the last year 2024-2025

नवी दिल्ली: देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. संसदेच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विषयक स्थायी समितीने उसाच्या थकबाकीत (Sugarcane Arrears) झालेली ३२ पटीने वाढ अधोरेखित केली आहे. १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत देशातील ऊस थकबाकीचा आकडा…

Select Language »