ब्लॉग

उदगिरी शुगरचे सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Udagiri Sugar & Power Ltf

सांगली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने यंदाच्या गळीत हंगामासाठी सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी घोषणा कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम यांनी केली. ते बाराव्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभात बोलत होते. माजी आमदार मोहनराव…

नवरात्र -आठवी माळ – महागौरी

MAHAGAURI

आज गुरुवार, ऑक्टोबर १०, २०२४ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन १८ शके १९४५सूर्योदय : ०६:३१ सूर्यास्त : १८:१९चंद्रोदय : १२:५७ चंद्रास्त : २३:५८शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतू : शरद्चंद्र माह : आश्विजपक्ष…

अजित चौगुले : वाढदिवस शुभेच्छा

AJIT CHOUGULE BIRTHDAY

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असो.चे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांचा १० ऑक्टोबर रोजी वाढदिवस, त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!झुआरी ॲग्रोपासून व्यावसायिक कारकीर्द सुरू करणारे श्री. चौगुले यांचे कृषी आणि साखर उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान आहे, त्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी…

नवरात्र -सातवी माळ – कालरात्री

navratra Kalratri

आज बुधवार, ऑक्टोबर ९, २०२४ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन १७ शके १९४५सूर्योदय : ०६:३१ सूर्यास्त : १८:२०चंद्रोदय : १२:०१ चंद्रास्त : २२:५९शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतू : शरद्चंद्र माह : आश्विजपक्ष…

प्रादेशिक साखर कार्यालयांना नव्या कोऱ्या गाड्या

New Vehicles for sugar Dept

पुणे : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते सोमवारी पहिल्या टप्प्यात सहा प्रादेशिक कार्यालयांना न्यू बोलेरो एसयूव्ही गाड्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे हेदखील आवर्जून उपस्थित होते.. साखरेची प्रादेशिक कार्यालय सक्षम होण्याच्या दृष्टीने साखर आयुक्तांनी…

नवरात्र (सहावी माळ)– कात्यायनी

Navaratra Katyayani 6.jpg

आज मंगळवार, ऑक्टोबर ८, २०२४ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन १६ शके १९४५सूर्योदय : ०६:३१ सूर्यास्त : १८:२१चंद्रोदय ११:०४ चंद्रास्त : २२:०४शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतू : शरद्चंद्र माह : आश्विजपक्ष :…

१३ पासून आचारसंहिता लागू, गाळप हंगामातच मतदान

co-op inst elections

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना निवडणूक आयोग पातळीवर सुरूवात झाली असून, येत्या १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान, आचारसंहिता जारी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. याचा अर्थ ऐन निवडणुकीत ऊस गळीत हंगाम सुरू होणार आहे. यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासून…

स्कंदमाता

आज सोमवार, ऑक्टोबर ७, २०२४ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन १५ शके १९४५सूर्योदय : ०६:३० सूर्यास्त : १८:२२चंद्रोदय : १०:०८ चंद्रास्त : २१:१५शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतू : शरद्चंद्र माह : आश्विजपक्ष…

खांडसरी, गूळ उद्योगाला गाळप परवान्यासह अन्य नियम लागू करा

Jaggary Industry

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाची मागणी पुणे : राज्यातील खांडसरी आणि गूळ प्रकल्पांना काही अटींवर साखर उद्योगाप्रमाणे नियम लागू करून, कायद्याच्या कक्षेत आणावे, अशी मागणी राज्य सहकारी साखर कारखाना संघाने केली आहे. राज्य साखर संघाने याबाबत साखर आयुक्तांना  १…

स्वरूप देशमुख

swarup deshmukh Birthday

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर चे कार्यकारी संचालक श्री. स्वरूप दिलीपराव देशमुख यांचा ६ ऑक्टोबर रोजी वाढदिवस. त्यांना शुगरटुडे मासिकाच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री. देशमुख यांनी साखर उद्योगातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळवले आहेत.

नवरात्र (चौथी माळ)

Navratra Kushmanda Devi

आज रविवार, ऑक्टोबर ६, २०२४ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन १४ शके १९४५सूर्योदय : ०६:३० सूर्यास्त : १८:२२चंद्रोदय : ०९:१४ चंद्रास्त : २०:३१शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतू : शरद्चंद्र माह : आश्विजपक्ष…

२०२५-२६ नंतर २५ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट : जोशी

VSM Group

निपाणी: केंद्र सरकारने 2026 च्या आर्थिक वर्षापर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 20% वाढवण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी येथे दिली. या निर्णयामुळे साखर आणि इथेनॉल उद्योगाला मोठा लाभ होईल. २०२५-२६ नंतर इथेनॉल…

बाजीराव सुतार : वाढदिवस शुभेच्छा!

Bajirao Sutar MD Kolhe Sugar

रयत शिक्षण संस्थेत ‘कमवा व शिका’ या योजनेतून शिक्षण पूर्ण करणारे, भारतीय प्रशासकीय सेवेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे, अनेक वर्षे बंद असलेला साखर कारखाना अवघ्या 42 दिवसांमध्ये पूर्ण कार्यक्षमतेने सुरू करणारे, मानाचे अनेक पुरस्कार मिळवणारे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे…

साखर उद्योगाला भाऊंनी दिलेल्या आश्वासनांचे काय होणार?

Harshawardhan Patil

पुणे : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची धुरा सांभाळल्यापासून धडाकेबाजपणे काम सुरू केले होते, त्यांच्या रूपाने आपले अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा सहकारी साखर उद्योगाला वाटत होती, मात्र त्यांनी पुन्हा पक्षांतर केले आणि आशांचे…

ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना लागू

Sugarcane Cutting Labour

वाहतूकदार, मुकादम तसेच बैलजोडी व झोपडीला सुद्धा मिळणार विम्याचे कवच मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करून त्याअंतर्गत ऊसतोड कामगार व वाहतूकदार, मुकादम आदींसाठी संत भगवानबाबा…

417 उमेदवारांना कृषी विभागात नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा

मुंबई दि. ३ – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 व 2022 मध्ये कृषी विभागात निवड झालेल्या 417 उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे मोकळा झाला असून याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर या नियुक्त…

आंबेडकर कृषी योजनेतील लाभामध्ये दुप्पट वाढ; उत्पन्नाची अट रद्द

Ambedkar Krushi Yojana

मुंबई – कृषी विभागाच्या वतीने अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत घटकांचे सुधारित निकष निश्चित करून आर्थिक लाभ वाढवण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.…

परळीजवळ सीताफळ, तर मालेगाव जवळ होणार डाळिंब इस्टेट

parali-custered-apple

मुंबई – बीड जिल्ह्यातील मौजे वडखेल ता. परळी येथे 29.50 हेक्टर क्षेत्रात सीताफळ इस्टेट तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जवळ निळगव्हाण येथे 5.78 हेक्टर डाळिंब इस्टेट स्थापन करण्यास आज सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी 98 कोटींच्या निधीची…

शेतकऱ्यांच्या योगदानाशिवाय सशक्त राष्ट्रनिर्मिती शक्य नाही- राज्यपाल

शानदार सोहळ्यात शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार वितरण सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे 2500 कोटी अनुदान सोमवारी डीबीटीद्वारे वितरित होणार- उपमुख्यमंत्री अजित पवार पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी कृषी मार्गदर्शक दुत म्हणून काम करावे-कृषी मंत्री धनंजय मुंडे मुंबई – शेतकऱ्यांच्या योगदानाशिवाय कोणताही सशक्त समाज…

आचारसंहितेपूर्वी त्रिपक्षीय समिती गठीत करा

SUGAR WORKER MEMORANDUM TO DR. KHEMNAR

साखर आयुक्तांनी लक्ष घालण्याची साखर कामगारांची मागणी पुणे : राज्यातील साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांच्या कराराची मुदत संपून ७ महिन्यांचा कालावधी लोटला, तरी ही त्रिपक्ष समिती गठीत करण्याबाबत शासन उदासीन असल्याने चित्र दिसून येत आहे, अशी चिंता व्यक्त करत, विधानसभा…

शेअर बाजारात पडझड; मात्र अनेक साखर शेअर्सची तेजी

Sugar mill Share prices rise

३०-शेअर बीएसई सेंसेक्स १२७२.०७ अंकांनी कमी होऊन ८४२९९.७८ वर बंद नवी दिल्ली: मुंबई शेअर बाजारात आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मोठी पडझड दिसून आली, सेन्सेक्स हजारापेक्षा अधिक अंकांनी कोलमडला; परंतु आघाडीच्या शुगर मिल्सचे शेअर दर वाढले. विश्वराज शुगर इंडस्ट्रीजने चांगलीच आघाडी…

आणखी निर्बंध लादण्यास साखर उद्योगाचा एकमुखी विरोध

Sugar Control Order 2024

नवी दिल्ली : शुगर (कंट्रोल) ऑर्डर २०२४ च्या मसुद्यावर मुद्देसूद आक्षेप घेत, भारतीय साखर उद्योगाने प्रस्तावित बदलाना एकमताने विरोध केला आहे. गेल्या तीन दशकांपासून राबवण्यात येणाऱ्या आर्थिक उदारीकरण आणि अनियंत्रणाचे धोरणाशी शुगर कंट्रोल ऑर्डर विसंगत आहे, पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या उद्दिष्टांच्या…

‘नॅचरल’कडून २५ टक्के लाभांश

Natural Sugar 25 % dvidends

धाराशिव : ग्रामीण भागातील सुमारे 40 हजार कुटुंबांच्या जीवनात समृद्धी आणणाऱ्या नॅचरल उद्योग समूह म्हणजेच नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजने २३-२४ साठी तब्बल २५ टक्के लाभांश जाहीर केला आणि त्याचे वितरण राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. या…

कृषी पुरस्कारांचे रविवारी राज्यपालांच्या हस्ते वितरण

Agriculture Awards

मुंबई- महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी सायं. 5 वा. मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट्स…

Select Language »