ब्लॉग

साखर कारखान्यांनी बायोगॅस प्रकल्प उभारावेत : डॉ. खेमनार

BIOGAS - CBG

पुणे : प्रेसमडपासून बायोगॅस उत्पादन अतिरिक्त उत्पन्नाचे चांगले साधन आहे . त्यामुळे साखर कारखान्यांनी बायोगॅस प्रकल्प उभे करावेत, असे आवाहन साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. राज्यातील साखर कारखान्यांमध्ये उत्पादित होत असलेल्या प्रेसमडचे प्रमाण आणि किलोस ७० रुपये,…

जावई शोध –  म्हणे रिझर्व्ह बँक दिवाळखोरीच्या मार्गावर …

RBI article by Kakirde Nandkumar

विशेष आर्थिक लेख ( प्रा. नंदकुमार काकिर्डे)* भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेबद्दल संभ्रम निर्माण करणारे काही लेख, वक्तव्ये बरीच व्हायरल होत आहेत. किंबहुना रिझर्व्ह बँक दिवाळखोरीच्या मार्गावर आहे असा ‘जावई शोध ‘ काही ‘तथाकथित’, विद्वान अर्थतज्ज्ञांनी लावला आहे. त्याला…

‘विस्मा’च्या अध्यक्षपदी ठोंबरे यांची फेरनिवड

WISMA NEW EXE BODY

पुणे : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) च्या अध्यक्षपदी बी. बी. ठोंबरे आणि उपाध्यक्षपदी आ. रोहित पवार यांची फेरनिवड झाली आहे. पुण्यातील सभेत संस्थेचे नवे कार्यकारी मंडळ निवडण्यात आले. जुन्या आणि नव्या मंडळात फारसा बदल नाही. तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष…

आज अभियंता दिन

Engineers Day

आज रविवार, सप्टेंबर १५, २०२४ युगाब्द : ५१२५भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर भाद्रपद २४ शके १९४५आजचे पंचांगसूर्योदय : ०६:२६ सूर्यास्त : १८:४१चंद्रोदय : १६:४८ चंद्रास्त : ०४:२०, सप्टेंबर १६शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष…

उपपदार्थांवर नियंत्रण नको : बौद्धिक सत्रात सूर

sugar industry brainstorming

पुणे : साखर उद्योगातील उपपदार्थांचे नियंत्रण केंद्र सरकारने करू नये, असा सूर येथे आयोजित ‘ब्रेन स्टॉर्मिंग’ (बौद्धिक खल) सत्रात निघाला. पुढच्या आठवड्यात केंद्राला सविस्तर अहवाल देण्याचेही यावेळी ठरले. केंद्र सरकारने ‘शुगर कंट्रोल ऑर्डर २०२४’ जारी करून, साखर उद्योगाकडून हरकती आणि…

हिंदी दिन

SugarToday Daily Panchang

आज शनिवार, सप्टेंबर १४, २०२४ युगाब्द : ५१२५भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर भाद्रपद २३ शके १९४५आजचे पंचांगसूर्योदय : ०६:२६ सूर्यास्त : १८:४२चंद्रोदय : १५:५९ चंद्रास्त : ०३:१५, सप्टेंबर १५शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष…

आजचे पंचांग

SugarToday Daily Panchang

आज शुक्रवार, सप्टेंबर १३, २०२४ युगाब्द : ५१२५भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर भाद्रपद २२ शके १९४५आजचे पंचांगसूर्योदय : ०६:२६ सूर्यास्त : १८:४२चंद्रोदय : १५:०६ चंद्रास्त : ०२:११, सप्टेंबर १४शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष…

संचालकांची मालमत्ता होणार नाही जप्त, कर्जाच्या अटी शिथिल

NCDC Loan eligibility

मुंबई : सहकारी साखर कारखान्यांकडील कर्ज थकित राहिल्यास ते संचालकांची मालमत्ता विकून वसूल करण्याची भयंकर अट राज्य सरकारने अखेर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मागे घेतली आहे. हा सहकारी साखर कारखानदारीसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. राज्यातील आजारी सहकारी साखर कारखान्यांना राज्य…

कवी अनिल

SugarToday Daily Panchang

आज बुधवार, सप्टेंबर ११, २०२४ युगाब्द : ५१२५भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर भाद्रपद २० शके १९४५आजचे पंचांगसूर्योदय : ०६:२५ सूर्यास्त : १८:४४चंद्रोदय : १३:१२ चंद्रास्त : ००:११, सप्टेंबर १२शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष…

… तर ‘साखर आयुक्तालय’ नावाची पाटी फोडणार : पाटील

Sakhar Sankul

पुणे : ‘साखर आयुक्तालया’चे नाव बदलून ‘ऊस भवन’ किंवा ‘ऊस आयुक्तालय’ करण्याची मागणी आम्ही केली आहे, त्याची पूर्तता न झाल्यास सध्याची ‘साखर संकुल’ ही पाटी फोडून टाकणार आणि तेथे नवी पाटी बसवणार, अशा इशारा रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेचे…

शेतकरी संघटनेचा १ ऑक्टो.चा अल्टिमेटम, अन्यथा हंगाम रोखणार

RAGHUNATH DADA PATIL

पुणे : रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारला १ ऑक्टोबर २०२४ ची मुदत दिली आहे. मागण्या मान्य न झाल्यास, आगामी गळीत हंगाम होऊ न देण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे…

‘विठ्ठल’चा ३५०० रु. दर : अभिजित पाटलांची घोषणा

Abhijit Patil, Viththal sugar

सोलापूर : सरकारकडून भरघोस मदत मिळालेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आगामी हंगामासाठी ३५०० रूपये एवढ्या विक्रमी ऊस दराची घोषणा करून साखर उद्योगात खळबळ उडवून दिली आहे. विधानसभा निवडणुकीचे टायमिंग त्यांनी साधल्याची चर्चा आहे. कारखान्याच्या रोलर…

संत चोखामेळा

W R AHER POEM CHOKHAMELA

जोहार मायबाप जोहार घालतीओलांडू पाहे जातीच्या भिंतीमनी आस विठू दर्शनाची होतीसांगे परि बडवे मज मारिती ॥१॥ दाजी बंका बहिण निर्मळा,बाईल सोयरा, पुत्र कर्ममेळामंगळवेढा, पंढरपुर कर्मभूमीविदर्भि मेहूणराजा जन्मभूमी ॥२॥ चोखोबा घरी पांडुरंगे दहीभात चाखलाम्हणती नतद्रष्ट चोख्या पांडुरंग बाटलापरि भगवंत भक्तिभावाचा भूकेलाबोलावी…

साखर उद्योग सर्वांचाच लाडका, मग एवढी परवड का?

Bhaskar Ghule Column

मी साखर कारखाना बोलतोय – 11 साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखानदारीमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले. या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू…

‘यूपीआयच्या’ यशानंतर कृषी कर्जांसाठी ‘यूएलआय’

Kakirde Article on ULI

प्रा. नंदकुमार काकिर्डे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी कृषी कर्जामध्ये सुलभता निर्माण व्हावी म्हणून युनिफाईड लेंडिंग इंटरफेस (युएलआय) ही नवी एकीकृत कर्ज वितरण प्रणाली सुरू केली आहे.…

भीमाशंकर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत राडा

BHIMASHANKAR SUGAR GB

पुणे : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जोरदार राडा झाला. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला होता. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब…

आज हरितालिका पूजन

Panchang, Today in History

आज शुक्रवार, सप्टेंबर ६, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर भाद्रपद दिनांक १५, शके १९४६ आजचे पंचांगसूर्योदय : ०६:२४ सूर्यास्त : १८:४९चंद्रोदय : ०८:४८ चंद्रास्त : २०:४२शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

स्व. पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ ‘सोनहिरा’वर भव्य लोकतीर्थ स्मारक

Sonhira sugar lokteerth smarak

सांगली : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि सोनहिरा साखर कारखान्याचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा व लोकतीर्थ स्मारकाचे लोकार्पण लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते गुरुवारी झाले.सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या क्षेत्रात हे भव्य स्मारक आणि पुतळा उभा करण्यात…

‘घोडगंगा’ प्रकरणी सरकारचा वेळकाढूपणा

Ghodganga Sugar

मुंबई : पुणे जिल्ह्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाबाबत राज्य सरकार वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याचे समोर आले आहे.कारखान्याच्या रिट पिटीशनवर मागच्या २१ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने आदेश जारी करताना, राज्य सरकारला ४ सप्टेंबर २०२४ पर्यंत उत्तर सादर करण्याची…

‘शाहू साखर’चे सर्वेसर्वा समरजित घाटगे यांनी अखेर फुंकली ‘तुतारी’

Samarjit Ghatge with Sharad Pawar

कोल्हापूर – श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा आणि भाजपचे युवा नेते समरजितसिंह घाटगे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षामध्ये प्रवेश करून, ‘तुतारी’ फुंकली आहे. ते कागलमधून आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पालकमंत्री हसन मुश्रीफ…

‘गोडसाखर’मध्ये कडवटपणा वाढला, आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी

GADHINGLAJ SUGAR

कोल्हापूर : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या अर्थात ‘गोडसाखर’च्या कारभाऱ्यांमधील मतभेद चव्हाट्यावर येऊन, प्रकरण एकमेकांवर गंभीर आरोप करण्यातपर्यंत गेले आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. चेअरमन शहापूरकर यांनी राजीनामा पत्रात अनेक गंभीर आरोप केले, तर त्यांनी कारखान्याला संकटात ढकलून…

घोडगंगा कारखान्याचे कर्ज कधी मिळणार?

Ghodganga Sugar

पुणे : राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने (एनसीडीसी) मंजूर केलेल्या सुमारे ४८७ कोटी ७ लाख रुपयांच्या कर्जाची रक्कम संबंधित पाच कारखान्यांना नुकतीच वितरित करण्यात आली आहे; मात्र रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासाठीची रक्कम राखीव ठेवण्यात आली आहे. ही कर्जाची रक्कम…

‘विस्मा’चे शिष्टमंडळ भेटले गडकरींना

WISMA Thombare-Gadkari

पुणे : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ३ सप्टेंबर रोजी भेटले आणि साखर उद्योगाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले. ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, रेणुका शुगर्सचे प्रेसिडेंट रवी गुप्ता आदींनी गडकरी यांची दिल्लीतील शासकीय…

टीआरक्यू अंतर्गत ८६०६ टन साखर निर्यातीस परवानगी

RAW SUGAR EXPORT

मुंबई : परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भारताने अमेरिकेच्या आर्थिक वर्ष 2025 साठी टॅरिफ रेट कोटा (टीआरक्यू) योजनेअंतर्गत अमेरिकेला 8,606 मेट्रिक टन कच्ची साखर निर्यातीस मान्यता दिली आहे. टीआरक्यू योजनेअंतर्गत अमेरिका आणि युरोपियन युनियनला सध्या निर्बंधांशिवाय, पण काही…

Select Language »