Tag DSTA

एस. बी. भड, राजेश टोपे, पटेल, डॉ. भोसले यांना साखर उद्योग जीवनगौरव पुरस्कार

DSTA Awards 2026 announced

डीएसटीएचे २०२६ साठीचे पुरस्कार जाहीर; उद्योग, तंत्रज्ञान आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव होणार पुणे । शुगरटुडेदेशातील साखर उद्योगातील तंत्रज्ञान, संशोधन, औद्योगिक नवोपक्रम आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दिले जाणारे Deccan Sugar Technologists’ Association (India) (DSTA) चे…

साखर उद्योगासाठी डिजिटल क्रांती आणि कुशल मनुष्यबळ अनिवार्य; मंगेश तिटकारे यांचा मोलाचा सल्ला

Mangesh Titkare being felicitated by Prashant Paricharak

पंढरपूर: “साखर कारखानदारी सध्या एका महत्त्वाच्या वळणावर उभी आहे. केवळ गाळप क्षमता वाढवण्याच्या ‘रॅट रेस’मध्ये न पडता, आता तंत्रज्ञानाची जोड आणि मनुष्यबळाचे कौशल्य विकास (Skill Development) केल्याशिवाय हा उद्योग तग धरणार नाही. विशेषतः सहकारी कारखान्यांनी आपला अवाढव्य आणि अकुशल कर्मचारी…

…तर साखर उद्योग तग कसा धरणार; डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी मांडली व्यथा

Dr. Yashwant Kulkarni at Pandurang Sugar

पंढरपूर: “साखर उद्योग सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. विशेष म्हणजे, यावर्षी ज्या कारखान्यांनी जास्त गाळप केले आहे, त्यांना तितकाच जास्त ‘प्रति टन तोटा’ सहन करावा लागत आहे. साखर उद्योगाचा हंगाम पूर्वीच्या १६० दिवसांवरून आता १०० दिवसांवर आला असून, भविष्यात…

सीबीजी प्रकल्प ३०० दिवस कसे चालतील : शिरगावकरांनी सुचवले नवे ‘बिझनेस मॉडेल’

Sohan Shirgaokar of Ugar Sugar being felicitated at Pandurang Sugar

पंढरपूर : “साखर कारखानदारी ही एकेकाळी ग्रामीण भागातील एक स्वतंत्र आणि समांतर अर्थव्यवस्था होती. मात्र, आज ही व्यवस्था पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली असून कारखानदारांच्या हातात काहीही उरलेले नाही. अशा स्थितीत साखर उद्योगाला टिकवायचे असेल, तर प्रत्येक कारखान्याने स्वतंत्र गुंतवणूक करण्याऐवजी जिल्हा…

गाळप क्षमता वाढवण्याचा लाभ कारखान्यांना नव्हे, तर सल्लागारांना : संजय खताळ

Sanjay khatal beding felicitated by Prashant Paricharak at Pandurang Sugar Event.

पंढरपूर: “महाराष्ट्रातील साखर उद्योग सध्या अत्यंत गंभीर वळणावर उभा आहे. प्रति क्विंटल साखर उत्पादनाचा खर्च ४,६०० ते ४,७०० रुपयांच्या घरात असताना, प्रत्यक्ष विक्री मात्र ३,७०० रुपयांनी होत आहे. परिणामी, कारखान्यांना प्रति क्विंटल ३०० रुपयांचा ‘नगद तोटा’ सहन करावा लागत असून,…

साखर कारखानदारी वाचवण्यासाठी व्यावसायिकता स्वीकारा – परिचारक : पांडुरंग कारखान्यावर साखर उद्योगासमोरील आव्हानांवर मंथन

Sohan Shirgaonkar being felicitated by Prashantrao Paricharak

पुणे/पंढरपूर: “साखर उद्योग हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, मात्र सध्या हा उद्योग शासकीय धोरण, आर्थिक आणि नैसर्गिक अशा तिहेरी कचाट्यात सापडला आहे. सहकार क्षेत्रात काम करताना आता केवळ राजकारण करून चालणार नाही, तर कारखाने नफ्यात चालवण्यासाठी ‘व्यावसायिकता’ (Professionalism) आणणे ही…

DSTA च्या अध्यक्षपदी सोहन शिरगावकर

Sohan S Shirgaonkar, New President of DSTA

उपाध्यक्ष पदासाठी बोखारे – डोंगरे लढत होणार पुणे: साखर उद्योगातील अग्रगण्य संस्था असलेल्या ‘द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) (DSTA)’ च्या 2025 – 2028 या कार्यकाळासाठी सोहन एस. शिरगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र अधिकृत घोषणा सप्टेंबर २०२५ मध्येच…

DSTA ची 70 वी वार्षिक परिषद व शुगर एक्सपो २२, २३ सप्टेंबरला

DSTA 70th annual Convention

पुणे: साखर उद्योग क्षेत्रातील तंत्रज्ञांची नामांकित संस्था दी डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) ची (DSTA I)  ७० वी वार्षिक परिषद आणि साखर उद्योग प्रदर्शनाचे (70th Annual Convention & Sugar Expo 2025) 22 व 23 सप्टेंबर, 2025 रोजी पुण्यात  आयोजन केले…

मंगेश तिटकारे यांचा विशेष लेख

Mangesh Titkare lekh

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले.  या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा …. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

Select Language »