Tag sugar industry news

सहकार मलाच कळतो, असा काहींचा अविर्भाव : विखे

Radhakrishna Vikhe

पुणे : अनेक वर्षे सहकार चळवळ दावणीला बांधून ठेवणारे कारखानदारीचे प्रश्न सोडवू शकले नाहीत. सहकार मलाच कळतो, अशा आविर्भावात काही मंडळी होती, अशी थेट टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेतला केली. ते…

केंद्र सरकार १० हजार हार्वेस्टर देणार : हर्षवर्धन पाटील

Diliprao Deshmukh DSTA

‘डीएसटीए’च्या वार्षिक अधिवेशनात घोषणा, ९० टक्के रक्कम केंद्र सरकार देणार पुणे : साखर उद्योगासमोरील प्रश्न सोडवण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार मनापासून प्रयत्न करत आहे, अशी ग्वाही देऊन ‘देशातील साखर कारखान्यांना दहा हजार हार्वेस्टर उपलब्ध करून देण्याचा तत्त्वत: निर्णय झाला…

आ. अशोक पवार पडले अजितदादांना भारी

Ashok Pawar-Ajit Pawar

पुणे : आपल्या साखर कारखान्याला राज्य सरकारने मदत दिली नाही म्हणून आमदार अशोक रावसाहेब पवार यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना शह दिला. कारण उच्च न्यायालयाने सर्व १७ कारखान्यांची मदत रोखली आहे. आ.पवार यांनी खासगीत…

… तर पुढील हंगाम रोखणार : शेतकरी संघटना

VITHTHAL PAWAR SHETKARI SANGHATANA

पुणे : आगामी ऊस गाळप हंगामासाठी एफआरपी काढताना ९ टक्के पायाभूत उतारा पकडून प्रतिटनास ३ हजार ६५० रुपये दर द्यावा, अन्यथा हंगाम सुरू होऊ देणार नाही. ४ सप्टेंबरपासून आसूड मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. शरद जोशी…

‘डीएसटीए’च्या वार्षिक अधिवेशनाची जय्यत तयारी

DSTA convention Pune

२४, २५ ऑगस्टला रंगणार साखर उद्योगातील मान्यवरांचा महामेळावा, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील आदींची उपस्थिती पुणे : साखर उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रात १९३६ पासून मार्गदर्शन करणारी नामवंत संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस्‌ असोसिएशन (इंडिया) अर्थात डीएसटीएचे बहुप्रतीक्षित वार्षिक अधिवेशन आणि…

पीक विम्याचे संपूर्ण पैसे अदा करू – केंद्रीय कृषिमंत्री चौहान

Parali Agri Exhibition

बीड, दि. 21 : लाडकी बहीण व लाडका भाऊ नंतर आता आपला अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याच्या लाभाच्या सर्व योजना राबवून लाडका शेतकरी अभियान राज्यात सुरु करण्यासोबतच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यातील ई पिक पाहणीची अट रद्द करण्याची…

हर्षवर्धन पाटील : वाढदिवस शुभेच्छा

Harshwardhan Patil

महाराष्ट्राचे माजी सहकारमंत्री, तसेच १९९५ ते २०१४ या मोठ्या कालावधीत विविध मंत्रिपदे भूषवणारे भाजप नेते, सदाहरित व्यक्तिमत्त्व हर्षवर्धन पाटील यांचा २१ ऑगस्ट रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा!श्री. पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आहेत,…

ऊस क्षेत्र १७ टक्क्यांनी घटले, सर्वात मोठी घट सोलापूर विभागात

sugarcane control order 2026 is coming

पुणे : आगामी ऊस गळीत हंगामाचा श्रीगणेशा दोन महिन्यांवर आला असताना, कृषी विभागाने ऊस उपलब्धतेची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार राज्यातील ऊस क्षेत्र तब्बल २ लाख ४० हजार हेक्टरनी म्हणजे सुमारे १७ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे २०२४-२५ चा हंगाम लवकर…

डॉ. राहुल कदम : इन्स्पायरिंग इंडियन लीडर

Dr. Rahul Kadam, Udagiri Sugar

साखर उद्योगातील लीडरशिपची ‘बिझनेस टुडे’कडून दखल नवी दिल्ली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि.चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) डॉ. राहुल कदम यांच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांतील योगदानाची प्रसिद्ध ‘बिझनेस टुडे’ या मॅगेझीनने दखल घेतली आहे. ‘इन्स्पायरिंग इंडियन लीडर्स’ या…

स्व. विखे यांना साखर संकुलात आदरांजली

PADMASHRI VIKHE STATUE IN PUNE

पुणे : आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साखर संकुलामध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांना आदरांजली वाहण्यात आली.या कार्यक्रमाला साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, कृषी संचालक (विस्तार) विनयकुमार आवटे, कर्मचारी वृंद आदींची उपस्थिती होती.…

Select Language »