मुख्य बातम्या

पश्चिम महाराष्ट्र

अजिंक्यतारा साखर कारखान्याचा ऊस वजन काटा अचूक

अजिंक्यतारा साखर कारखान्याचा ऊस वजन काटा अचूक

Feb 23, 20261 min read

शासकीय पथकाचा निर्वाळा सातारा : शेंद्रे येथील अजिंक्यतारासहकारीसाखरकारखान्यातील ऊस वजन काट्यांची शासकीय भरारी पथकाने अचानक तपासणी केली. या तपासणीमध्ये कारखान्याचे सर्व वजन काटे तंतोतंतआणिअचूक असल्याचे स्पष्ट झाले असून, पथकाने तसा अधिकृत अहवाल सादर केला आहे.  तपासणीचा तपशील तपासणी पथकातील…

मराठवाडा

ऊसतोड मजुराचा केज पोलिस ठाण्यासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न

ऊसतोड मजुराचा केज पोलिस ठाण्यासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न

Mar 26, 20251 min read

केज : ऊस तोडणीसाठी मजूर देतो, असे सांगून वेळोवेळी पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या ऊसतोड मजुराने चक्क केज पोलिस ठाण्यासमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुदैवाने येथील पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्यास ताब्यात घेतल्याने…

मार्केट

हॉट न्यूज

घरटी दोघांना त्यांच्या शेतातच रोजगार द्या : कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांची सूचना

युवा पिढीने कृत्रिम जीवन जगण्यापेक्षा निसर्गाशी नाळ जोडून नैसर्गिक जीवन जगावे. टेक्नॉलॉजी आणि शिक्षणाचा वापर शेतीतील कष्ट कमी करण्यासाठी, तण-खत व्यवस्थापनासाठी आणि गरजू लोकांच्या सेवेसाठी करा. शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत आणि ते…

आजचा दिवस

Articles/News (English Section)

लातूर जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बडतर्फ

लातूर / शुगर टुडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावर १० वर्षांहून अधिक काळ राहिल्याप्रकरणी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर…
Select Language »