मुख्य बातम्या

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरात ऊसदर आंदोलन पेटले; तीन वाहने पेटवली

कोल्हापुरात ऊसदर आंदोलन पेटले; तीन वाहने पेटवली

Oct 29, 20252 min read

जयसिंगपूर : राज्यात आगामी गाळप हंगाम हा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, अनेक साखर कारखान्ऱ्यांनी अद्याप ऊस दराचा तोडगा काढला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी ऊसदरासाठी आंदोलन करीत आहेत. अशातच कोल्हापूर जिल्ह्यात…

मराठवाडा

32 कारखान्यांचे गाळप सुरूच

32 कारखान्यांचे गाळप सुरूच

May 30, 20222 min read

औरंगाबाद : राज्यात अद्यापही 15 लाख टनांच्यावर उसाचे गाळप बाकी आहे. . मराठवाडा, सोलापूर, उस्मानाबाद यासह अन्य भागात उसाच्या तोडी सुरू आहेत. (Sugar Factory) यातील मराठवाड्यात उसाच्या तोडीना वेग आल्याने जवळजवळ 50 टक्के कारखान्यांचा गाळप…

मार्केट

हॉट न्यूज

Someshwar Sugar

सोमेश्वरच्या सत्तेसाठी चुरस; सभांतील गर्दीचे मतांत रूपांतर होणार का?

बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार संपताच सत्तासंघर्षाची उत्कंठा वाढली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि युगेंद्र पवार यांच्या सांगता सभांना सभासदांनी मोठी गर्दी केली. मात्र, सभांमधील हा प्रतिसाद मतदानात कितपत प्रतिबिंबित होतो,…

आजचा दिवस

Milkha Singh

मिल्खा सिंग

आज गुरुवार, ऑक्टोबर ८, २०२६युगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर अश्विन दिनांक १६, शके १९४८🌅 सूर्योदय :…

आज जागतिक शिक्षक दिन

आज सोमवार, ऑक्टोबर ५, २०२६युगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर अश्विन दिनांक १३, शके १९४८🌅 सूर्योदय : …
Articles/News (English Section)
sakhar sankul Morcha

हंगाम १५ नोव्हें.नंतरच सुरू करा; साखर संकुलावर ‘शरद जोशी विचारमंचा’चा एल्गार! १४ ला सहकार मंत्र्यांसोबत बैठक

पुणे । शुगरटुडे वृत्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि २०२६-२७ च्या आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील साखर…
Select Language »